Goa Tourism : गोव्यातील ऐतिहासिक ठिकाण, येथे झालंय गाजलेल्या चित्रपटाचे शूटिंग

Shreya Maskar

चापोरा किल्ला

चापोरा किल्ला उत्तर गोव्यात, चापोरा नदीच्या काठावर आहे. हिवाळ्यात चापोरा किल्लाला आवर्जून भेट द्या.

Fort | google

किल्ल्याची बांधणी

चापोरा किल्ल्याची बांधणी आदिलशहाने केली होती आणि त्याने त्याचे नाव 'शाहपुरा' ठेवले होते.

Fort | google

महत्त्व

चापोरा किल्ला वागेटर खाडीवरील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता. गोवा हे कपल पिकनिकसाठी बेस्ट लोकेशन आहे.

Fort | google

समुद्रकिनारा

चापोरा किल्ला अंजुना गावाजवळ आहे आणि तो समुद्राने वेढलेल्या डोंगरावर आहे.

Fort | google

चित्रपटाचे शूटिंग

'दिल चाहता है' चित्रपटाचे चित्रीकरण चापोरा किल्ल्यावर झाले आहे. या चित्रपटातील आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्या मैत्री पाहायला मिळाली.

Fort | google

अरबी समुद्र

चापोरा किल्ल्यावरून अरबी समुद्राचे सुंदर आणि विहंगम दृश्य दिसते.

Fort | google

सूर्यास्त

चापोरा किल्ल्यावरून सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. हा सुंदर नजारा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : वीकेंडला करा जोडीदारासोबत ट्रेकिंगचा प्लान, पालघरमध्ये आहे सुंदर डेस्टिनेशन

Palghar Tourism | saam tv
येथे क्लिक करा...