Manasvi Choudhary
गुगल हे सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन आहे.
गुगलवर अनेक गोष्टीचा शोध घेतला जातो.
'इंटरनेट युझर्स' विविध गोष्टीचा आढावा गुगलवर घेत असतात.
तर काही यूजर्स गुगलवरून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधतात
नुकतेच गुगलने 'इयर इन सर्च 2023' ची यादी प्रसिद्ध केली.
गुगल रिपोर्टनुसार, चंद्रयान ३ च्या ऐतिहासिक यशाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
कर्नाटक निवडणूक निकालांबाबत गुगलवर माहिती मिळवण्यात आली.
निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थसंकल्प सादर केला याविषयाची माहिती सर्च करण्यात आली.
यावर्षी तुर्कीमध्ये भूकंप झाला या भूकंपामध्ये हजारो लोक मृत्यूमुखी पडले. ही घटना मोठ्या प्रमाणात गुगलवर सर्च करण्यात आली.