Bhaumvati Amavasya 2023: वर्षातील शेवटची अमावस्या, काय करावे आणि काय करू नये?

Manasvi Choudhary

अमावस्या

हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्व असते.

Bhaumvati Amavasya 2023 | Social Media

शेवटची अमावस्या

आज १२ डिसेंबर वर्षातील शेवटची अमावस्या आहे.

Bhaumvati Amavasya 2023 | Social Media

कार्तिक अमावस्या

कार्तिक महिन्यात ही अमावस्या असल्याने तिला कार्तिक अमावस्या असेही म्हणतात.

Bhaumvati Amavasya 2023 | Social Media

विशेष लाभ होतो

अमावस्येला काही उपाय केल्याने जीवनात यश प्राप्त होते.

Bhaumvati Amavasya 2023 | Social Media

मासांहरी पदार्थ खाऊ नये

अमावस्येला आहारात मासांहरी पदार्थाचे सेवन करू नये.

Bhaumvati Amavasya 2023 | Social Media

नकारात्मकता येते

अमावस्येच्या दिवशी मद्य प्यायल्याने नकारात्मकता वाढते.

Bhaumvati Amavasya 2023 | Social Media

दान करा

अमावस्येला दानधर्म करावे ज्यामुळे वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होते.

Bhaumvati Amavasya 2023 | Social Media

पितरांची करा पूजा

पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्येला पितरांची पूजा करावी.

Bhaumvati Amavasya 2023 | Social Media

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या

NEXT: How To Control Thyroid: थायरॉईड झालाय? रोज करा हे 3 योगा

Thyroid | Canva
येथे क्लिक करा...