Google Maps: तुम्हालाही Offline Maps पद्धतीने गुगल मॅप वापरायचा? तर फॉलो करा 'या' स्टेप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वापर

सध्या मोठ्या प्रमाणात गुगल मॅपचा वापर करण्यात येतो.

Usage | yandex

इंटरनेट नसताना

मात्र तुम्हाला माहिती आहे का? इंटरनेट नसतानाही कसा गुगल मॅपचा वापर करता येईल.

Without Internet | yandex

गुगल मॅप अ‍ॅप

सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप असलेले अ‍ॅप उघडा. या अ‍ॅपच्या उजव्या बाजूवर वरती असलेल्या प्रोफाइल पिक्चरच्या आयकॉनवरती क्लिक करा.

Google Maps App | yandex

ऑफलाईन मॅप

आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील,त्याच पर्यायामध्ये तुम्हाला 'ऑफलाईन मॅप'चाही पर्याय दिसेल.

After clicking on 'Offline Map | yandex

फोन स्क्रीन

तुम्ही मग ऑफलाईन मॅपच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला फोन स्क्रीनवर Select Your Owm Map असा एक पर्याय दिसेल.

Phone Screen | yandex

डाऊनलोड करा

त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिथे जायचे त्या ठिकाणचा मॅप तिथे आणा आणि तो डाऊनलोड करा.

Download | yandex

वापरता येईल

मॅप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला इंटरनेटशिवाय गुगल मॅप वापरता येईल.

Can be used | yandex

NEXT: डाव्या की उजव्या कोणत्या हातावर घड्याळ घालणे ठरेल योग्य?

Watch | Saam tv