Saam Tv
प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट दिवस येत असतात. यालाच जीवनचक्र म्हणतात.
तुम्हाला माहीतच असेल वाईट काळ कधीना कधी संपतो आणि चांगले दिवस सुरू होतात.
जेव्हा तुमच्या आयुष्यातले चांगले दिवस संपणार असतील. तेव्हा तुम्हाला काही संकेत दिसू लागतात.
पुढील संकेत जर तुम्हाला पण दिसत असतील किंवा तुमच्यासोबत काही घटना घडत असतील तर तुम्ही लवकरच मालामाल होणार आहात.
तुम्हाला पहाटे ३ ते ५ या वेळेत अचानक जाग येत असेल तर हे लक्षण शुभ आहे.
तुम्हाला स्वप्नात देवी-देवतांचे दर्शन होत असेल तर तुमचे वाईट दिवस जाणार आहेत.
तुम्हाला काही न करता फ्रेश किंवा प्रसन्न आणि मन शांत वाटत असेल तर तुमचे वाईट दिवस जाणार आहेत.
तुमच्या घराच्या जवळच्या परिसरात देवी देवतांचे दर्शन होत असेल ते शुभ संकेत मानले जाते.
तुम्हाला जर लहान मुल बघून हसत असेल तर तुमचे चांगले आनंदाचे दिवस येणार आहेत.