Sakshi Sunil Jadhav
रिलायन्स Jio कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लान्स सादर करत असतं.
तुम्हाला कमी पैशात जास्त फायदा हवा असेल तर जिओचा हा रिचार्ज प्लान तुमच्यासाठी योग्य आहे.
तुम्ही जिओच्या ऑफिशिअल पोर्टलवर १९८ रुपयांचा प्रीपेड प्लान पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
तुम्ही जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिडेट कॉलिंगचा वापर करू शकता. त्यात रोमिंगचाही समावेश असेल.
Jio च्या १९८ रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना दिवसाला १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळते.
Jioचा हा प्लान तुम्हाला कमी वेळेसाठी म्हणजे १४ दिवसांच्या वैधतेवर मिळतो. म्हणजे तुम्ही अर्धा महिना हा प्लान वापरू शकता.
Jio युजर्सना जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउड या दोन ॲप्सचा मोफत वापर यामध्ये करता येतो.
ज्यांना काही दिवसांसाठी दररोज 2 GB डेटाची गरज असते, त्यांच्यासाठी Jioचा १९८ रुपयांचा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे.