Jio Recharge: Jio युजर्ससाठी खुशखबर! एकाच रिचार्जमध्ये मिळेल JioHotstar, Prime Video अन् इतका डेटा

Sakshi Sunil Jadhav

नवा रिचार्ज प्लान

सध्या Jioचे ग्राहक दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कारण या रिचार्ज प्लान ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत.

Jio recharge plan

विशेष सवलती

रिलायेन्स Jioने आत्तापर्यंत ग्राहकांचा विचार करुन त्यांना विविध प्रकारचे सवलीचे रिचार्ज प्लान दिले आहेत.

Jio 500 plan

एकूण डेटा

पुढे आपण Jioच्या नव्या आकर्षक रिचार्ज प्लॅन बद्दल जाणून घेणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे.

JioHotstar free

प्लॅनची किंमत

Jioचा हा रिचार्ज प्लान हा 500 रुपयांचा असणार आहे. त्यामध्ये ओटीटीचाही समावेश आहे.

Jio OTT offer

प्लॅनची वैधता

Jioचा रिचार्ज प्लान 28 दिवसांचा असणार आहे. त्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगचाही समावेश असेल. तसेच यामध्ये जिओ हॉटस्टार, प्राइमव्हिडीओचा समावेश असेल.

Jio OTT offer

एकूण डेटा किती?

Jioच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला एकूण 56 जीबी डेटा मिळेल. म्हणजेच यामध्ये दिवसाला 2GB डेटा मिळेल.

Jio OTT offer

399 रुपयांचा रिचार्ज

Jioच्या 399 रुपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला दिवसाला 2.5GB डेटा मिळतो. तसेच एकूण 28 दिवसांसाठी 70GB डेटा मिळतो.

Reliance Jio offers

749 रुपयांचा रिचार्ज

Jioच्या 749 रुपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला दिवसाला 2GB डेटा मिळतो. तसेच एकूण 72 दिवसांसाठी 164GB डेटा मिळतो.

Reliance Jio offers

NEXT: Blouse Sleeves Design: महिलांमध्ये ब्लाउजची जबरदस्त क्रेझ, पाहा लग्नसराईसाठी नवे पॅटर्न्स

net sleeves blouse
येथे क्लिक करा