Jio Recharge: खुशखबर! Jio च्या या प्लॅनमध्ये मिळेल 20GB डेटा मोफत अन् इतक्या दिवसांची वैधता

Sakshi Sunil Jadhav

जिओ रिचार्ज प्लान

रिलायन्स जिओ नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी कमी पैशातले आणि जास्त फायदे देणारे रिचार्ज प्लान आणत असतं.

Jio 749 plan

चर्चेत असलेला रिचार्ज प्लान

सध्या जिओचे दोन रिचार्ज प्लान खूप चर्चेत आहेत कारण त्यात 20GB डेटा मोफत दिला जातोय. सोबत बऱ्याच दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT मनोरंजनाचा लाभही मिळतो.

Jio 899 plan

रिचार्जची किंमत किती?

जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत ही 749 रुपये आहे. तर याची वैधता जास्त आहे.

Jio data plan

वैधता किती दिवसांची आहे?

जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत ही 72 दिवसांची आहे.

Jio prepaid plans 2026

डेटा किती मिळतो?

तुम्हाला जिओच्या 749 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये दिवसाला 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 144GB डेटा मिळतो.

Jio prepaid plans 2026

विशेष सुविधा

तुम्हाला यामध्ये 20GB बोनस डेटा मोफत दिला जातो. त्याने एकूण डेटा हा 164GB होतो.

Jio prepaid plans 2026

दुसरा रिचार्ज प्लान

जिओच्या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 90 दिवसांची वैधता देतात. या प्लॅनमध्ये दिवसाला 2GB डेटा मिळतो एकूण 180GB डेटा वापरता येतो.

Jio prepaid plans 2026

विशेष फायदा

Jioच्या 899 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये 20GB डेटा मोफत दिल्यानंतर एकूण डेटा 200GB पर्यंत पोहोचतो.

Jio telecom plan

इतर सुविधा

Jioच्या दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि अनेक OTT प्लॅटफॉर्म पाहायला मिळतात.

Jio telecom plan

NEXT: जीरा राईस नेहमी चिकट होतो? ही ट्रिक फॉलो, फक्त 15 मिनिटांत तयार होईल डीश

Hotel Style Jeera Rice
येथे क्लिक करा