Jio Recharge: स्वस्तात मस्त! Jio चा भन्नाट रिचार्ज, फक्त १४७ रुपयांत मिळवा भरपूर फायदे

Sakshi Sunil Jadhav

Jio युजर्ससाठी खुशखबर

सध्या महागाई वाढत चालत चालली आहे. पण जिओच्या ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलादायक बातमी समोर आली आहे.

Jio Recharge Offer

Jio युजर्स

तुम्ही Jio सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप फायद्याची ठरेल आणि त्याने तुमची बचतही होईल.

Jio recharge

Jio रिचार्जच्या किंमती

Jio ने आता रिचार्जच्या किंमती कमी केल्या आहेत. दिवाळीच्या काही दिवस आधी दिवाळीचं गिफ्ट जिओने ग्राहकांना दिलं आहे.

Jio recharge offers

रिचार्जची किंमत

Jio च्या रिचार्जची किंमत ही फक्त १४७ रुपये आहे. हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे.

jio cheapest plan | google

एकूण दिवसांची वैधता

तुम्ही १४७ रुपयांमध्ये एकूण २२ दिवसांची वैधता मिळवू शकता. त्याचसोबत तुम्हाला इतर सवलतीही मिळणार आहेत.

Cheapest Jio recharge offer India

कॉलिंग वैधता

Jio युजर्सला अनलिमिडेट वॉइस कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे.

Jio cheapest | google

एसएमएस सुविधा

युजर्सला या प्लॅनच्या वॅलिडीटीपर्यंत ३०० एसएमएस करण्याची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच तुमचे दिवसाला ६.६८ रुपये खर्च होतील.

Jio recharge news | google

१७७ रुपयांचा रिचार्ज

तुम्ही १७७ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये एकूण २८ दिवसांची वैधता मिळते.

cheapest sim recharge

१९६ रुपयांचा रिचार्ज

Jio युजर्सला १९६ रुपयांमध्ये ३० दिवसांची वैधता मिळते. तर अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएसची सुविधा मिळते.

Cheapest Recharge Plan

NEXT : तुम्ही खात असलेलं मध शुद्ध आहे की भेसळयुक्त? घरच्या घरी करा ही सोपी टेस्ट

Honey | Google
येथे क्लिक करा