Shruti Vilas Kadam
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्याबाबत मोठी चर्चा रंगली आहे.
रिपोर्टनुसार, या स्टार कपलच्या घरी लवकरच दुसऱ्या बाळाचे आगमन होणार आहे.
बातमीबाबत अधिकृत घोषणा होताच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
सोशल मीडियावर दिपीकाने एक खास फोटो पोस्ट करुन ही गोड बातमी शेअर केली आहे. चाहत्यांकडून या बातमीवर जोरदार प्रतिक्रिया येत असून त्यांचे अभिनंदन करत प्रेमाचा वर्षाव सुरू आहे.
या दोघांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात चर्चित आणि लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते.
पहिल्या बाळ दुआनंतर आता दुसऱ्या बाळाच्या बातमीमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडीयावर दुआच्या हातात प्रेग्नेसी टेस्टी किट असलेला फोटो पोस्ट केला आहे.