Gold Wearing Benefits: सोने -चांदीचे दागिने घालताना घ्या ही काळजी, नाहीतर...

Manasvi Choudhary

सोने- चांदीचे दागिने

सोने आणि चांदीचे दागिने घालणे सर्वांनाच आवडते.

Gold | Yandex

सुंदर दिसणं

लग्नसंमारभात किंवा कोणत्याही कार्यक्रमात सुंदर दिसण्यासाठी सोन्याचे दागिने घातले जातात.

Gold | Saam Tv

काय काळजी घ्याल

मात्र सोन्याचे दागिने घालताना योग्य काळजी घेतली पाहिजे.

Gold | Saam Tv

असा होतो फायदा

सोन्याचे दागिने घातल्यास व्यक्तीचे जीवन सुख आणि सौभाग्याने भरते असे मानले जाते.

Gold | Saam Tv

परिणाम

मात्र योग्य रित्या सोन्याचे दागिने न घातल्यास अशुभ ग्रहांचा देखील प्रभाव पडतो.

Health

Gold | Saam Tv

शुभ असतं

ज्योतिषशास्त्रानुसार, शरीराच्या हात, कान, नाक, आणि बोटांमध्ये सोन्याचे दागिने घातल्याने शुभ परिणाम घडतात.

Gold | Yandex

गळ्यात घालणे

शास्त्रानुसार, गळ्यात सोन्याचे दागिने घातल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते.

Gold | Saam Tv

माता लक्ष्मीचा आशिर्वाद

शास्त्रानुसार नाकात सोन्याचे दागिने घालणे शुभ मानले जाते. महिलांनी नाकात सोने घातल्याने माता लक्ष्मीचा आशिर्वाद मिळतो.

Gold | Yandex

हातात घालावे सोन्याचे दागिने

हातात सोन्याचे दागिने घातल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

Gold | canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या

Reading | Canva

NEXT: Herbal Tea पिणं आरोग्यासाठी लाभदायी

Herbal Tea | Yandex