Gold Vastu Tips: घरामध्ये सोनं ठेवण्यापूर्वी 5 महत्वाचे नियम लक्षात घ्या

Manasvi Choudhary

सोनं

सोनं हे केवळ धातू नसून माता- लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात, सोनं हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते.

Gold Vastu Tips

सोन्याची पूजा

दसरा- दिवाळी या सणांना सोनं पूजले जाते. वास्तुशास्त्रात, सोनं घरामध्ये ठेवण्याचे काही नियम सांगितले आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Gold Vastu Tips

योग्य दिशा

घरामध्ये सोनं किंवा सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी नैऋत्य किंवा दक्षिण दिशा महत्वाची मानली जाते.

Gold Vastu Tips

सोनं ठेवण्यासाठी लाल किंवा पिवळे कापड

वास्तूनुसार, सोनं नेहमी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात गुंडाळून ठेवावे. लाल रंग हा माता लक्ष्मीचा आवडता रंग असून यामुळे धन- संपत्तीत वाढ होते.

Use Red/Yellow Cloth

स्वच्छता आणि पावित्र्य

सोने कपाटात ज्या ठिकाणी ठेवणार आहात ती जागी स्वच्छ असणे महत्वाचे आहे. सोनं अस्वच्छ ठिकाणी ठेवल्यास नकारात्मक उर्जा येते.

Maintain Cleanliness

तिजोरी रिकामी ठेऊ नका

वास्तूशास्त्रानुसार, ज्या बॉक्समध्ये किंवा लॉकरमध्ये तुम्ही सोनं ठेवता तिथे एक-दोन चांदीची नाणी, हळकुंडाचा तुकडा किंवा कुबेर यंत्र ठेवा.

Keep Auspicious Things with Gold | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Mobile Password: मोबाईलचा पासवर्ड विसरलात? सर्विस सेंटरला न जाता ‘या’ सोप्या ट्रिकने घरीच करा अनलॉक

Mobile Password
येथे क्लिक करा...