Silver Price Today: सोन्यानंतर चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण, वाचा ताजे दर

Sakshi Sunil Jadhav

सोनं- चांदीचे दर

सोनं- चांदीच्या दरात गेले अनेक दिवस चढ-उतार पाहालया मिळतोय. यात चांदीच्या किमतीत मोठ्या संख्येने कमी झाल्या आहेत.

Silver Price Today

चांदीची किंमत

चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही सर्वात महत्वाची माहिती आहे. कारण तीन दिवसांपासून वाढत असलेले दर आज कमी झालेले पाहायला मिळाले आहेत.

Silver Price Today

चांदीच्या दरात मोठी घसरण

आज 1000 ग्रॅम म्हणजेच १ किलो चांदीचा दर 2,60,00 रुपयांवर आहे. यामध्ये 5000 रुपयांनी किंमतीत घसरण झाली आहे.

Silver Rate Today

शुक्रवारच्या तुलनेत मोठी घट

यापूर्वी शुक्रवारी चांदीचा दर हा 2,75,000 रुपये प्रति किलो होता.

Silver Rate Today

तीन दिवसांची घसरण

शुक्रवारपासून आजपर्यंत चांदीच्या दरात 13,790 रुपयांची घट झाली आहे.

Silver Price Drop

2 जूनपासूनचा आकडा

2 जूनपासून चांदीचा दर 2,66,200 रुपये प्रति किलो होता. त्यानुसार आतापर्यंत 25,040 रुपयांची घसरण झाली आहे.

Silver Price Drop

सोन्याच्याही किमतीत घट

2 जून २०२६ रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,56,296 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

Silver Price Drop

सोनं 5,528 रुपयांनी स्वस्त

आजच्या तुलनेत सोन्याच्या दरात 5,528 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळी ही खरेदीसाठी चांगली संधी आहे.

Precious Metal Rates

प्रति ग्रॅमची किंमत

आज चांदी 1 ग्रॅम 260 रुपये, 8 ग्रॅम चांदी 2,080 रुपये, 10 ग्रॅम चांदी 2,600 रुपये, 100 ग्रॅम चांदी 26,000 रुपये तर 1000 ग्रॅम चांदी ही 2,60,000 रुपये आहे.

Silver Market Update

NEXT: Astro Tips: हातात पैसा टिकत नाहीये? करा हा १ उपाय, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

Financial Problems Solution | meta ai
येथे क्लिक करा