Gold Silver Price Today (7 March 2024) | सोन्याच्या दराने उच्चांक गाठला, तुमच्या शहरात भाव किती?

Shraddha Thik

सोने आणि चांदी

भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी महाग झाली आहे.

Gold Silver Price Today (7 March 2024) | Yandex

सोन्याचा भाव

महाग झाल्यानंतर सोन्याचा भाव 65 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. त्याचवेळी, चांदीची किंमत प्रति किलो 72 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

Gold Silver Price Today (7 March 2024) | Yandex

चांदीची किंमत

राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 65049 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 72121 रुपये आहे.

Gold Silver Price Today (7 March 2024) | Yandex

मुंबई

सोने- 65,560 रुपये/ 24 कॅरेट

चांदी- 75,000 प्रति किलो

Gold Silver Price Today (7 March 2024) | Yandex

दिल्ली

सोने - 65,710 रुपये/ 24 कॅरेट

चांदी- 75,000 प्रति किलो

Gold Silver Price Today (7 March 2024) | Saam Tv

चेन्नई

सोने- 66,440 रुपये/24 कॅरेट

चांदी- 78,500 प्रति किलो

Gold Silver Price Today (7 March 2024) | Yandex

कोलकत्ता

सोने- 65,560 रुपये/ 24 कॅरेट

चांदी- 75,000 प्रति किलो

Gold Silver Price Today (7 March 2024) | Saam Tv

पुणे

सोने- 65,560 रुपये/ 24 कॅरेट

चांदी- 75,000 प्रति किलो

Gold Silver Price Today (7 March 2024) | Yandex

Next : स्वर्गाहून सुंदर आहे हे ठिकाण, Honeymoon साठी ठरेल बेस्ट!

Honeymoon Destination | Saam Tv
येथे क्लिक करा...