Manasvi Choudhary
सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे.
जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचा दर 86 हजार 700 रुपयांवर आहे.
जीएसटीसह चांदीचे भाव 99 हजार रुपयांवर पोहोचले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व घडामोडींचा सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचं दिसतय.
सोन्याचे भाव पुढील काळात 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.