Manasvi Choudhary
श्रावण महिन्यात लवकरच सणा- सुदीच्या दिवसांना सुरूवात होणार आहे.
आषाढ महिन्यात नवीन वर- वधू यांना सोन्याच्या भेटवस्तू देण्याची प्रथा असते.
यानुसार आजचे सोन्याचे भाव किती आहेत ते जाणून घेऊयात.
सोन्याचा भाव सध्या १ लाखांच्या घरात गेल्याची माहिती आहे.
आज २४ कॅरेटनुसार १ तोळा सोन्याचा भाव ९९, ३३० रूपये आहे.
मुंबईत २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ९,९३३ रूपये इतका आहे.
पुणे शहरात २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ९,९३३ रूपये इतका आहे.
नागपूर शहरात २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ९,९३३ रूपये इतका आहे.