Jewellery Cleaning : सोन्याच्या दागिन्यांची चमक कमी झालीय? मग २ मिनिटांत करा 'हा' उपाय

Shreya Maskar

दागिन्यांची स्वच्छता

सणासुदीला आपण सोन्याचे दागिने घालतो. जर दागिन्यांची चमक कमी झाली असेल तर घरगुती उपायांनी तुम्ही दागिने नव्यासारखे चमकवू शकता.

Jewellery Cleaning | yandex

पाणी- व्हिनेगर

पाणी आणि व्हिनेगर एका बाऊलमध्ये मिक्स करा आणि त्यात सोन्याचे दागिने भिजवून ठेवा. यामुळे सोन्याचा काळेपणा निघून जाण्यास मदत होते.

Water-Vinegar | yandex

टूथब्रश

२०-२५ मिनिटांनी टूथब्रशने बांगड्या हळुवारपणे घासून काढा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने बांगड्या पुसून घ्या.

Toothbrush | yandex

बेकिंग सोडा

व्हिनेगरमध्ये बेकिंग सोडा मिसळून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट सोन्या-चांदीच्या वस्तूंना किंवा दागिन्यांना लावू शकता. ज्यामुळे दागिने नव्यासारखे चमकू लागतील.

Baking soda | yandex

टूथपेस्ट

फक्त टूथपेस्टने देखील तुम्ही दागिने स्वच्छ करू शकता. ब्रश किंवा कॉटन टूथपेस्टच्या पाण्यात बुडवून ज्वेलरी छान पुसून घ्या.

Toothpaste | yandex

काळेपणा होतो कमी

ही ट्रिक विशेषतः धूळ आणि चिकटपणा जमा झालेल्या सोन्याच्या दागिन्यांसाठी फायदेशीर आहे.

Jewellery Cleaning | yandex

लिंबाचा रस

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिसळून तयार केलेली पेस्ट तुम्ही सोन्याच्या ज्वेलरीला लावा. ५-१० मिनिटांत ज्वेलरी थंड पाण्याने धुवून घ्या.

Lemon juice | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Jewellery Cleaning | yandex

NEXT : मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे 8 रामबाण उपाय, 'मोबाईल'पासूनही राहतील दूर

Parenting Tips | yandex
येथे क्लिक करा...