ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
भारतात १ तोळा सोन्यासाठी जवळपास ९० हजार रुपये मोजावे लागतात.
सोन्याचे दर भारतात दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, इतर देशांमध्ये सोन्याचे भाव कमी आहेत.
दुबईत सर्वात स्वस्त सोनं विकलं जात आहे.
दुबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ३४३२.५० AFD आहे.
भारतीय रुपयांमध्ये २४ कॅरेट सोने ८१७५२ रुपयांना विकले जात आहे.
त्यामुळे सरासरी दुबईत सोने घेतल्यावर १० हजार रुपये वाचतात.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांची संपर्क साधा.