Gold Earrings: शाळेत किंवा खास प्रसंगासाठी लहान मुलींचे ट्रेंडी सोन्याच्या कानातल्यांचे ७ सुंदर डिझाईन्स

Shruti Vilas Kadam

फ्लॉवर डिझाईन स्टड्स

फुलांच्या आकारातील छोटे गोल्ड स्टड्स मुलींवर खूपच गोंडस दिसतात. रोजच्या वापरासोबतच सण-समारंभासाठीही हा उत्तम पर्याय आहे.

Gold Earrings Designs | Saam Tv

बटरफ्लाय डिझाईन इअररिंग्स

फुलपाखराच्या आकारातील सोन्याचे कानातले मुलींना आकर्षक लूक देतात. हलके आणि आरामदायी असल्याने लहान मुलींसाठी योग्य ठरतात.

Gold Earrings Designs | Saam Tv

हार्ट शेप कानातले

हृदयाच्या आकारातील गोल्ड इअररिंग्स साधे, स्टायलिश आणि ट्रेंडी दिसतात. वाढदिवसासाठी ही एक सुंदर निवड ठरू शकते.

Gold Earrings Designs | Saam Tv

स्टार डिझाईन इअररिंग्स

चांदणी किंवा स्टार शेप डिझाईन्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही आउटफिट्ससोबत हे कानातले छान दिसतात.

Gold Earrings Designs | Saam Tv

पर्लसह गोल्ड इअररिंग्स

सोन्यासोबत मोत्यांचा वापर केलेले कानातले मुलींच्या लूकमध्ये एलिगंट टच आणतात. खास समारंभासाठी हा डिझाईन उत्तम आहे.

Gold Earrings Designs | Saam Tv

छोट्या झुमका स्टाईल इअररिंग्स

हलके आणि आकर्षक झुमका डिझाईन्स पारंपरिक ड्रेसवर खूप सुंदर दिसतात. सण आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी हा पर्याय लोकप्रिय आहे.

Gold Earrings Designs | Saam Tv

कार्टून किंवा टेडी डिझाईन गोल्ड इअररिंग्स

टेडी, बो किंवा कार्टून प्रेरित डिझाईन्स लहान मुलींना विशेष आवडतात. हे डिझाईन्स गोंडस दिसण्यासोबतच फॅशनमध्येही आहेत.

Gold Earrings Designs | Saam Tv

Stomach Cancer Symptoms: पोट साफ होत नाही, सतत अॅसिडिटीचा त्रास? दुर्लक्ष करू नका; पोटाच्या कॅन्सरचे ७ लक्षणे

Stomach Cancer Symptoms | AI
येथे क्लिक करा