saamtv

Solo Travel Tips: एकट्याने पिकनिकला जाणार आहात? पॅकिंग करताना 'या' १० वस्तू कधीच विसरु नका

Dhanshri Shintre

ट्रॅव्हल किट

प्रवासात लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तूंचा संच म्हणजे ट्रॅव्हल किट, जो प्रत्येक प्रवासात उपयोगी आणि आवश्यक ठरतो.

ओळखपत्रे

प्रवास किटमध्ये ओळखपत्रे, तिकिटे, विमा, स्वच्छतेच्या वस्तू व आरामदायी प्रवासासाठी उपयुक्त गोष्टी असणे आवश्यक आहे.

क्रेडिट व डेबिट कार्ड

परदेशी प्रवासात स्थानिक चलन सोबत ठेवणे उपयुक्त ठरते, तसेच क्रेडिट व डेबिट कार्ड बाळगणेही आवश्यक आहे.

आरोग्याच्या गोळ्या

ताप, सर्दी, डोकेदुखी यांसाठी आवश्यक औषधे आणि तुमच्या वैयक्तिक आरोग्याच्या गोळ्याही प्रवासात नक्की सोबत ठेवा.

चार्जर, पॉवर बँक

प्रवासात तुमच्या किटमध्ये मोबाईल चार्जर, कॅमेरा, अ‍ॅडॉप्टर आणि पॉवर बँक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

त्वचेसाठी आवश्यक वस्तू

क्रीम, डीओ, टूथपेस्ट, शाम्पू, फेस वॉश, टिश्यू आणि डास प्रतिबंधक या वस्तू प्रवासासाठी छोट्या पॅकमध्ये ठेवा.

स्लीप मास्क

ट्रॅव्हल किटमध्ये गळ्याक उशी, कानातले मफ आणि स्लीप मास्कसारख्या आरामदायक वस्तू नक्की समाविष्ट करा.

सुका खाऊ

प्रवासासाठी किटमध्ये ड्रायफ्रुट्स, चॉकलेट, नमकीन, प्रोटीन बारसारखे दीर्घकाळ टिकणारे कोरडे खाण्याचे पदार्थ ठेवा, उपयुक्त ठरतात.

पुस्तके

वाचनाची आवड असल्यास प्रवासासाठी किटमध्ये आवडती पुस्तके किंवा मनःशांती देणारी गाण्यांची प्लेलिस्ट ठेवू शकता.

NEXT: ट्रेकिंग करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?

येथे क्लिक करा