Tanvi Pol
पहिली भेट कायम गर्दी असलेल्या कॅफे, मॉल किंवा रेस्टॉरंटमध्ये असावी.
कुठे जात आहात, कोणासोबत हे घरातील एका सदस्याला नक्की सांगावे.
बाहेर गेल्यानंतर मोबाईल सुरु आहे का हे लक्षात ठेवा आणि इंटरनेट चालू ठेवा.
पूर्णपणे अनोळखी व्यक्तीवर अवलंबून राहू नका.
एखादी गोष्ट संशयास्पद वाटली, तर तिथून निघा.
जसं की पत्ता, उत्पन्न, ऑफिसचे ठिकाण हे लगेच समोरच्या व्यक्तिला सांगत बसू नका.
कोणी काय देतोय हे पाहा आणि अविश्वास वाटल्यास नकार द्या.