Godrej Professional Vibe Collection: मुंबईत लॉन्च झालं नवीन हेअर कलर कलेक्शन; 1000 हून अधिक हेअर स्टायलिस्ट्सना मिळणार नोकरी

Sakshi Sunil Jadhav

हेअर कलरिंग

हेअर कलरिंग आणि स्टायलिंग क्षेत्रात तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची इच्छा असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरेल.

Mumbai hair color collection

हेअर कलर कलेक्शन

Godrej Professional ने Vibe हे नवीन हेअर कलर कलेक्शन लॉन्च केलं आहे. ते आधुनिक फॅशन आणि ग्लोबल ट्रेंड्सवर आधारित आहे.

Vibe hair color collection

कुठे मिळेल?

मुंबईच नाही तर देशभरातल्या प्रमुख सलूनमध्ये हे कलेक्शन उपलब्ध करण्यात आलं आहे.

professional hair color

बेस्ट कलर सिस्टीम

Color Play या कलर सिस्टीमचा वापरा या कलेक्शनमध्ये करण्यात आला आहे. त्याने केसांचं नुकसान होत नाही आणि रंग टिकतो.

hair color trends

डिझाइनर लूक

Chaos Mode हा लूक धाडसी लोकांसाठी डिझाइन केलेला आहे. त्यात कूल - टोन्ड बेज ब्लॉन्ड्स आणि मल्टी- डायमेन्शनल शेड्स याची खासियत आहे.

hair color trends

क्लासी लूक

Soft Launch लूक शांत, एलिगंट आणि क्लासी स्टाइल पसंत करण्याऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. तो रिच ब्रुनेट ब्लेंड्सवर बेस्ट आहे.

modern hair coloring techniques

कॉन्फिटंड लूक

Main Character लूक ऑबर्न टोनच्या मदतीने तुम्ही एक कॉन्फिटंड लूक क्रिएट करू शकता.

modern hair coloring techniques

महत्वाची माहिती

1000 हून जास्त सलून प्रोफेशनल्सना प्रशिक्षण देण्याची योजना आता कंपनीने जाहीर केली आहे. या प्रशिक्षणाच्या मदतीने आधुनिक हेअर कलरिंग तंत्रज्ञान आणि नवीन स्टाइल्सची माहिती सलून व्यावसायिकांना दिली जाणार आहे.

modern hair coloring techniques

NEXT: आधार कार्डमध्ये नाव, मोबाईल नंबर अन् पत्ता किती वेळा बदलता येतो?

aadhaar card update | google
येथे क्लिक करा