Tanvi Pol
भारतातील प्रत्येक भागात अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत.
भारतातील एका मंदिराचे अनोखे असे वैशिष्ट दिसून येते.
भारतात असे एक मंदिर आहे जेथील देव आजारी पडतात.
होय ते मंदिर म्हणजे जगन्नाथ मंदिर.
भारतातील ओडिशा राज्यात हे मंदिर स्थित आहे.
भगवान जगन्नाथ दरवर्षी साधारण १५ दिवस आजारी पडतात.
त्यानंतर त्यांना १५ दिवस विश्रांतीसाठी ठेवले जाते, या संपूर्ण प्रक्रियेला 'अनासर लीला' म्हणतात.