Goat Farming: उन्हाळ्यात शेळ्यांनसाठी निरोगी आणि पौष्टीक आहार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शेळी

शेळींच्या चाऱ्यासाठी झाडपाल्याची जास्त गरज असते.

Goats | Yandex

चारा

शेळयांना दररोज पाच किलो हिरवा चारा आणि एक किलो वाळलेला चारा खायला लागतो.

Fodder | Yandex

वजन

शेळीच्या शरीराला वजनापेक्षा चार ते पाच टक्के शुष्क पदार्थांची गरज असते.

Weight | Yandex

प्राथिन

वाळलेल्या चाऱ्यामध्ये प्राथिनांचे प्रमाण चार ते सहा टक्के अस्ते.

Protein | Yandex

पिक

चारा पिकांमध्ये लसून घास, भुईमुग, चवळी, सोयाबीन अत्यादी इत्यादी पिकांचा समावेश असतो.

Crop | Yandex

आहार

आहारामध्ये वाळलेला चारा, हिरवा चारा, खुराक, जवस, आणि गव्हाचा कोंडा वापरावा.

Diet | Yandex

रोगप्रतिकारक शक्ती

खाद्यांमध्ये सर्व पोषक त्तवांचा समावेश असल्यास शेळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

Immune system | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: भारतातील सर्वाधीक गाढवं असलेलं राज्य तुम्हाला माहित आहे का?

Donkeys in India | Yandex
येथे क्लिक करा...