ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भरतात गाय, म्हशीच नाहित तर गाढविणीच्या दुधाला देखील भरपूर मागणी आहे.
अत्यंत अज्ञाधारक, गरीब असणारा प्राणी म्हणजे गाढव.
अनेक मोठ्या देशांमध्ये आजही गाढवांचा वापर वहातूक, आणि ओढकामासाठी केला जातो.
आजही गाढवं शेतात आणि कष्टाच्या ठिकाणे वापरले जातात.
गाढविणीचे दुध आरोग्यासाठी फायदेशीर आणि पौष्टिक मानले जाते.
भारतामध्ये सर्वाधीक गाढवांची संख्या राजस्थानमध्ये आहे. माहितीनुसार, २०१९ मध्ये राजस्थानात गाढवांची संख्या २३ हजार होती.
महाराष्ट्रात गाढवांची संख्या १८ हजार आसल्याचे समजते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.