Goa Trip: गोव्यात गेल्यावर 'या' गोष्टी नक्की करा; अन्यथा खूप मोठ्या आनंदाला मुकाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोवा

गोवा हे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. गोव्यात नेहमी पर्यटकांची गर्दी असते.

Goa Trip | Google

आनंद

गोव्यात गेल्यावर काही गोष्टी करायलाच हव्यात. या गोष्टी केल्याने तुम्हाला खूप आनंद होईल.

Goa Trip | Google

समुद्रकिनारे

गोव्यात गेल्यावर गोव्यात समुद्रकिन्याऱ्यांना भेट द्या.

Goa beaches | Google

सुर्यास्त

समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सुर्यास्त पाहणे हे नयनरम्य दृश्य असते.

Goa beaches | Yandex

नाइटलाइफ

गोव्यातील नाइटलाइफ ही खूप मस्त असते. रात्री कल्ब किंवा पबमध्ये जाऊन तुम्ही मनसोक्त नाचू शकता. किंवा मित्रमैत्रिणींसोबत गाण्यात मैफिल करु शकता.

Goa nightlife | Google

गोव्यातील पदार्थ

गोव्यात गेल्यावर तेथील पारंपारिक जेवणाचा आनंद घ्या. तेथील जेवण हे खूप चविष्ट असते.

Goa authentic food | Google

पॅराग्लायडिंग

गोव्यात तुम्ही पॅराग्लायडिंगचा अनुभव घेऊ शकतात. अनेक समुद्रकिनाऱ्यावर जाऊन तुम्ही पॅराग्लायडिंग करु शकतात.

paragliding | Google

सर्फिंग

सर्फिंग हा एक साहसी खेळ आहे. गोव्यातील बीचवर जाऊन तुम्ही सर्फिंग करु शकतात.

Surfing | Google

स्कूबा डायव्हिंग

जर तुम्हाला समुद्रातील पाण्याखालील जग पाहायचे असेल तर स्कूबा डायव्हिंग नक्की करा.

Scuba Diving | Google

स्नॉर्कलिंग

गोव्यात तुम्ही स्नॉर्कलिंगदेखील करु शकतात. हा खूप सुंदर अनुभव आहे.

Snorkling | Google

Next: सुंदर निसर्ग, समुद्रकिनारा आणि बरंच काही... या पाच कारणांसाठी कोकण ट्रिप नक्की प्लान करा

Kokan Nature | Social Media