Goa Monsoon Places : ओल्याचिंब पावसात घ्या गोव्याचा आनंद, करा 'या' ठिकाणांची सफर..

Shreya Maskar

पावसात गोव्याचा प्लान

गोवा हे ऑल टाइम फन करता येईल असे भन्नाट ठिकाण आहे. पावसात डोळ्यांचे पारणे फिटणारे निसर्गसौंदर्य गोव्यात अनुभवायला मिळते.

Plan of Goa in rain | Yandex

फॉनटेनहास

पणजीच्या लॅटिन क्वार्टर फॉनटेनहास रंगीबेरंगी रस्ते आणि वास्तुकला पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.

Fontainehas | Yandex

भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य

हे अभयारण्य ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. पक्षी निरीक्षण हे अभयारण्यांचे आकर्षण आहे.

Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary | Yandex

बीच एक्सप्लोरेशन

पावसात गोवा फिरणे. विशेषता गोव्याचे बीच हा एक अल्लाहदायक अनुभव आहे.

Beach | Yandex

कोटीगाव वन्यजीव अभयारण्य

घनदाट जंगलातून ट्रेक करणे हे या अभयारण्याचे आकर्षण आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाचा खूप सुंदर अनुभव येथे घेता येतो.

Kotigaon Wildlife Sanctuary | Yandex

बोंडला वन्यजीव अभयारण्य

बोंडला वन्यजीव अभयारण्य हे हिरवीगार वनस्पती आणि वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे.

Bondla Wildlife Sanctuary | yandex

अगुआडा किल्ला

१७ शतकातील पोर्तुगीज अगुआडा किल्ल्याला भेट द्या.

Aguada Fort | Yandex

जुना गोवा

जुन्या गोव्याला ऐतिहासिक आकर्षण आहे. तेथील प्राचीन चर्च आणि कॅथेड्रल भेट द्या.

Old Goa | Yandex

दूधसागर धबधबा

पावसात भव्य अशा दूधसागर धबधबा पाहण्यचा अनुभव घ्या. निसर्गरम्य दृश्य येथे पाहायला मिळते.

Dudhsagar Waterfall | Yandex

NEXT : मुंबईजवळील 'या' हिल स्टेशन्सना भेट द्या आणि अनुभवा निसर्गरम्य शांतता..

Hill Stations MP Tourism | SAAM TV
येथे क्लिक करा..