Shruti Vilas Kadam
गो-सी म्हणजे असा लुक जो फॉर्मल आणि कॅज्युअल यांचं फ्यूजन. असे कपडे जे सहज, आकर्षक आणि व्यक्तिमत्व दाखवणारे असतात.
ही स्टाइल काम करणाऱ्या महिलांसाठी, विद्यार्थी, गृहिणी अशा सर्वांसाठी योग्य आहे; जे रोजच्या वापरातही स्टाइलपणे दिसू इच्छितात.
न्यूट्रल रंगातील टॉप्स, स्ट्रक्चर्ड ब्लेजर्स/जॅकेट्स, स्ट्रेट किंवा स्लिम फिट पँट्स, कोऑर्ड सेट्स, आरामदायक स्लिम नेकलाइन किंवा टर्टल नेक वगैरे.
आरामदायक पण स्टायलिश फुटवेअर (स्नीकर्स, लोफर्स, स्लाइड्स), सॉलिड रंगाचे बॅग्स, साधी ज्वेलरी, घड्याळ इत्यादींनी लुक पूर्ण करता येतो.
शरीराच्या शेप नुसार पिअर शेप, एप्पल शेप, रेक्टँग्युलर शेप. फिट व कट निवडावे जे संतुलन दाखवतील.
मानसिक थकवा कमी होतो. स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढतो. वारंवार वापरता येणारी वर्सेटाइल पोशाखे असल्याने ते टिकाऊ ठरतात.
हा ट्रेंड इंडो-वेस्टर्न मिश्रणात दिसतो उदा. हलकी साडी + बेल्ट + ब्लेजर, कॉटन कुर्ता + फ्लेयर्ड पँट्स + कोल्हापुरी चप्पल इत्यादी. हवामान अनुसारी या ट्रेंडमध्ये बदल करता येतो.