Glycerin Side Effects : चेहऱ्यावर ग्लिसरीनचा अतिवापर करताय? मग जाणून घ्या हे दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ग्लिसरीन

ग्लिसरीन एक लोकप्रिय मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेला मऊ आणि हायड्रेटेड ठेवते.

Glycerin Side Effects | GOOGLE

नुकसान

जास्त ग्लिसरीन वापरल्याने त्वचा चिकट होऊ शकते आणि धूळ आकर्षित करते.

Glycerin Side Effects | GOOGLE

ड्रायनेस

ग्लिसरीनच्या अतिवापरामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते, ज्यामुळे त्वचा ड्राय पडते.

Glycerin Side Effects | GOOGLE

एॅलर्जी

संवेदनशील त्वचेवर ग्लिसरीन वापरल्याने जळजळ आणि एॅलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते.

Glycerin Side Effects | GOOGLE

लक्ष द्या

चेहऱ्यावर तुम्ही दुसरे अजून कोणते प्रोडक्ट लावले असेल आणि त्या मिश्रणावर ग्लिसरीन लावले तर नुकसान होऊ शकते.

Glycerin Side Effects | GOOGLE

एॅक्ने

ग्लिसरीनच अधिक उपयोग पिंपल्स आणि त्वचेवरील अन्य समस्या वाढवू शकतो.

Glycerin Side Effects | GOOGLE

सूचना

योग्य प्रमाणात ग्लिसरीन वापरल्यास हे दुष्परिणाम कमी करता येतात.

Glycerin Side Effects | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Women Haircut Styles : सणासुदीसाठी महिलांकरिता ट्रेंडी हेअरकट्स, पाहा फोटोज

Women Haircut Style | GOOGLE
येथे क्लिक करा