Switzerland Glacier Collapse: महाभयंकर ! पर्वताचा हिमकडा कोसळला, अख्खं गाव बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गायब, PHOTO

Manasvi Choudhary

स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंडमध्ये बर्च ग्लेशियर हिमनदीचा मोठा भाग कोसळला आहे.

घरे, रस्ते बर्फाच्या ढिगाऱ्याखाली

ज्यामुळे आल्प्स पर्वतरांगांमधील बहुतेक भाग घरे, रस्ते बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकली गेली आहेत.

ब्लॅटेन

हिमनदीतील खडकांमधून पूर आल्याने लोत्शेंटल खोऱ्यातील ब्लॅटेन हे गाव देखील पाण्याखाली गेलय.

बर्फवृष्टी

माहितीनुसार, येथील ९० टक्के भाग बर्फवृष्टीमुळे उध्वस्त झालं आहे.

रहिवांशाना व प्राण्यांना स्थलांतरित

हिमनदीच्या अस्थिरतेमुळे पूर्वकल्पना म्हणून येथील ३०० रहिवांशाना व प्राण्यांना स्थलांतरित करण्यात आले होते.

नुकसान

ड्रोन फुटेजमध्ये घरे, झाडे आणि रस्ते पूर्णपणे चिखलाच्या आणि ढिगाऱ्याखाली झाकलेले दिसत आहेत.

next: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचे पैसे कधी येणार?

LADKI bahin | canva
येथे क्लिक करा..