Nature Facts : झाडांच्या पानांचा रंग कसा बदलतो? यामागे असलेलं भन्नाट विज्ञान वाचून व्हाल थक्क

Alisha Khedekar

झाडांची पाने रंग का बदलतात?

तुम्हाला माहिती आहे का? आपला ऋतू बदलतो तस तसे झाडांच्या पानांचा देखील रंग बदलतो.

WHY DO TREE LEAVES CHANGE COLOR? SCIENTIFIC REASONS BEHIND YELLOW, RED AND ORANGE LEAVES | Google

हरितद्रव्याचा प्रभाव

पानांतील हरितद्रव्यामुळे पाने हिरवी दिसतात.

WHY DO TREE LEAVES CHANGE COLOR? SCIENTIFIC REASONS BEHIND YELLOW, RED AND ORANGE LEAVES | Google

पानं जुनी होतात

पानं जुनी होताच झाड त्यांना नवीन हरितद्रव्य पुरवणे कमी करते.

WHY DO TREE LEAVES CHANGE COLOR? SCIENTIFIC REASONS BEHIND YELLOW, RED AND ORANGE LEAVES | Google

हिरवा रंग फिका होतो

हरितद्रव्य कमी झाल्याने पानांचा हिरवा रंग हळूहळू कमी होऊ लागतो.

WHY DO TREE LEAVES CHANGE COLOR? SCIENTIFIC REASONS BEHIND YELLOW, RED AND ORANGE LEAVES | Google

पिवळा - केशरी रंग कधी दिसतो?

कॅरोटिनॉईड्सच्या प्रभावामुळे पानांचा रंग पिवळा किंवा केशरी होतो.

WHY DO TREE LEAVES CHANGE COLOR? SCIENTIFIC REASONS BEHIND YELLOW, RED AND ORANGE LEAVES | Google

पाण्याचा पुरवठा थांबतो

देठाजवळ विशेष थर तयार होऊन पानांकडे जाणारे पाणी कमी होते.

WHY DO TREE LEAVES CHANGE COLOR? SCIENTIFIC REASONS BEHIND YELLOW, RED AND ORANGE LEAVES | Google

रोगही कारणीभूत ठरू शकतात

काहीवेळा रोग किंवा पोषणअभावामुळेही पानं पिवळी अथवा तपकिरी पडतात.

WHY DO TREE LEAVES CHANGE COLOR? SCIENTIFIC REASONS BEHIND YELLOW, RED AND ORANGE LEAVES | Google

NEXT : Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

benefits of quitting tea for 30 days | Saam Tv
<strong>Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा</strong>