Money: रात्री पैसे देणे शुभ की अशुभ; वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काम

वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक काम करण्यासाठी एक योग्य वेळ असते.

Money | google

आर्थिक भरभराट

प्रत्येक काम योग्य वेळेत केल्यावर आर्थिक भरभराट होते.

Money | google

अशुभ

अनेकदा आपण रात्रीच्या वेळी दुसऱ्या व्यक्तीला पैसे देतो. परंतु हे अस करणे अशुभ मानले जाते.

Money | YANDEX

लक्ष्मी

संध्याकाळी लक्ष्मी घरात प्रवेश करते. त्यामुळे यावेळी पैसे देणे अशुभ असते. दिलेले पैसे परत येत नाही.

Laxmi | google

आर्थिक अडचणी

रात्रीच्या वेळेला एखाद्याला पैसे दिले तर आर्थिक अडचणी येऊ शकतात.

money | yandex

सुर्यास्त

वास्तुशास्त्रानुसार, सुर्यास्तानंतर पैशाचे व्यव्हार करणे टाळावे.

sunset | Yandex

देवी लक्ष्मी

रात्री एखाद्या व्यक्तीला पैसे दिल्यावर देवी लक्ष्मी आपल्यावर रागावते. त्यामुळे घरात लक्ष्मी नांदत नाही.

Laxmi | Canva

टीप

वरील माहिती गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.

disclaimer | Canva

Next: अरे वा! 'या' टिप्स फॉलो करताच उचकी होईल छू मंतर

How To Stop Uchaki | Google