Tanvi Pol
पावसाळ्यात लहान मुलांचे आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे असते.
पावसाळ्यात चिमुकल्यांना सर्दी, खोकला, ताप यांसारखे त्रास होत असतात.
अशावेळी लहान मुलांना बडीशेप खाण्यास देणे खूप उपयुक्त ठरते.
रिकाम्या पोटी बडीशेपचं पाणी दिल्यास पचन सुधारते.
यामुळे गॅसेस, अपचन, पोटदुखीपासून आराम मिळतो.
बडीशेपेमुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.