Kids Health Tips: लहान मुलांना अंड खाण्यास दिल्यानंतर दुध किती तासांनी द्यावे?

Tanvi Pol

लहान मुलांचे आरोग्य

लहान मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी बरेच पालक लहान मुलांना उकडलेले अंड खाण्यास देतात.

Children's health | Pinterest

अंड आणि दुध

अंड खाण्यासोबत लहान मुलांच्या आरोग्यासाठी दूध पिणेही अत्यंत चांगले असते.

Eggs and milk | yandex

कोणती काळजी घ्यावी

मात्र पालकांना माहिती पाहिजे लहान मुलांना अंड खाण्यास दिल्यानंतर दुध लगेच पिण्यास द्यावे का नाही?

What precautions should be taken | yandex

किती तासाचा वेळ

अंडं खाल्ल्यानंतर किमान 1.5 ते 2 तासांनी दूध द्यावे.

How many hours | Canva

आरोग्याच्या समस्या

लगेच दूध दिल्यास उलटी, पोटदुखी किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.

Health problems

लहान मुलांची पचनशक्ती क्षमता

मुलांची पचनशक्ती नाजूक असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.

Digestive system of children | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Kids Health | Saam Tv

NEXT: केस गळतीची समस्या लहान वयातच? हे उपाय करतील कमाल

लहान वयातही केस गळतायत? घरगुती उपायांनी केस बनवा पुन्हा मजबूत | Saam Tv
येथे क्लिक करा...