Surabhi Jayashree Jagdish
मुली जेव्हा स्वतःसाठी एखादा मुलगा पसंत करतात, तेव्हा त्या त्याच्या सगळ्या सवयी नीट पाहूनच निर्णय घेतात.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मुलांच्या अशा काही सवयींबद्दल, ज्या मुलींना अजिबात आवडत नाहीत.
स्वतःची सतत स्तुती करणारे मुलगे मुलींना कधीच आवडत नाहीत. या सवयीमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.
फ्लर्टिंग करणारे मुलगे देखील मुलींना अजिबात आवडत नाहीत.
सतत प्रश्न विचारणाऱ्या मुलांच्या या सवयीपासूनही मुली लांब पळतात.
काळजी न घेणारे मुलगेही मुलींना कधीच पसंत पडत नाहीत.
पैशांबद्दल वारंवार बोलणारे, स्वतःला श्रेष्ठ दाखवणारे मुलगेही मुलींना अजिबात आवडत नाहीत.