कोमल दामुद्रे
लाँग वीकेंड आला की, अनेकजण आऊटिंग प्लान करतात.
जर तुम्ही देखील आऊटिंगचा प्लान करत असाल तर महाराष्ट्रातील या ठिकाणी फिरु शकता.
लोणावळा येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. येथे तुम्ही पावना लेक, कामशेत, टायगर पाँईट या ठिकाणी फिरु शकता.
खंडाळा हे फिरण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. येथे तुम्ही स्टेकेशन किंवा आऊटिंगला जाऊ शकता.
सुंदर समुद्र, सूर्यास्त आणि शॉपिंगसाठी अलिबाग ओळखले जाते. या ठिकाणी ट्रेकिंगही करता येते.
मुंबई फिल्म सिटी, मरीन ड्राईव्ह, महालक्ष्मी मंदिर, सिद्धीविनायक मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच या ठिकाणी स्ट्रीटफूडची चव देखील चाखता येते.
नाशिकमध्ये फिरण्यासाठी आणि आऊटिंगसाठी अनेक स्थळे आहे. येथे तुम्हाला अनेक मंदिरांचे दर्शनही घेता येते.