Arranged- Marriage करताना या गोष्टी एकमेकांना नक्की विचारा!

Manasvi Choudhary

विश्वास

सध्याच्या काळात अनेक तरुण-तरुणी आहेत जे अरेंज मॅरेजवर विश्वास ठेवतात.

Arranged- Marriage Tips | Canva

योग्य निवड

परंतू लग्नाच्या वेळी जोडीदाराची निवड योग्य होईल का नाही? या संबंधित मुलींवर जास्त दडपण असते.

Arranged- Marriage Tips | Canva

हे प्रश्न विचारा

अरेंज मॅरेज करताना मुलाला काय विचारायला पाहिजे हे जाणून घ्या

Arranged- Marriage Tips | Canva

जबरदस्ती करू नका

अनेकवेळा काही तरुण आई-वडिलांच्या इच्छेखातर लग्न करण्यास तयार होतात, तर अशा मुलाला जोडीदार म्हणून निवडण्याची चूक अजिबात करू नका.

Arranged- Marriage Tips | Canva

करियरबाबत विचारा

या काळात फक्त प्रेम नाही तर पैसा सुद्धा हवा असतो जेव्हा तुमचा जोडीदारला करियरबाबत विचारा

Arranged- Marriage Tips | Canva

कुटुंब नियोजन

कुटुंब नियोजन हा तरुण पिढीसमोरचा मोठा प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा मुलींना लवकर मुल नको असतं त्यामुळे हा प्रश्न ही विचारावा.

Arranged- Marriage Tips | Canva

शिक्षण

अनेकवेळा मुलींना लग्नानंतर पुढचे शिक्षण घेता येत नाही यावरुनही घरात वाद होतात,त्यामुळे हा प्रश्न ही मुलींनी मुलाला विचारावा.

Arranged- Marriage Tips | Canva

NEXT: Guava Benefits: पेरू खाण्याचे फायदे काय?

Guava Benefits | Canva
येथे क्लिक करा...