Manasvi Choudhary
टिव्हीवरील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू आहे.
गिरीजाने मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
लाल काठपदरी साडीमध्ये खास गिरीजाने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.
या पारंपारिक सौदर्यामध्ये गिरीजाने हातात बांगड्या, नाकात नथ, गळ्यात हार असा मराठमोळा साजश्रृगांर केला आहे,
गिरीजाने हल्लीच साडीमध्ये खास फोटोशूट क्लिक केलं आहे. ज्यामध्ये तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
गिरीजाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव चाहत्यांकडून येत आहे