Siddhi Hande
अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गिरिजाला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते.
गिरिजा ओकचा निळ्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
गिरिजा ओकच्या अनेक साड्यांचे कलेक्शन खूप छान आहे. तिच्याकडे विविध प्रकारच्या साड्या आहेत.
गिरिजाने नेसलेली ती निळ्या रंगाची साडी एका खास ब्रँडची आहे.
गिरिजाने नेसलेली साडी ही अभिनेत्री प्रिया बापटच्या ब्रँडची म्हणजे SaiVenchi ची होती.
हा ब्रँड गिरिजा आणि तिची बहीण श्वेता यांनी सुरु केला आहे.
गिरिजासाठी प्रिया बापटने अनेक साड्या पाठवल्या होत्या. या साड्या नेसून त्यांनी कोलॅब्रेशन करु, असं तिने सांगितलं होतं.
प्रियाची बहीण श्वेताने तिला खूप साड्या पाठवल्या होत्या.त्यातील ब्लू कलरची लिनन साडी गिरिजाला खूप आवडली होती.