Siddhi Hande
गिरिजा ओक ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गिरिजाने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
गिरिजा ओक ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. गिरिजाच्या सासरची मंडळीही इंडस्ट्रीत काम करतात.
गिरिजा ओकचे सासू-सासरे ही मराठी इंडस्ट्रीत काम करतात.
गिरिजा ओकच्या सासऱ्यांचं नाव श्रीरंग गोडबोले आहे. ते प्रसिद्ध निर्माण, दिग्दर्शक आणि लेखक आहेत.
श्रीरंग गोडबोले यांनी अनेक लोकप्रिय मालिकांची शीर्षकगीते लिहली आहे. सारेगमप , लख लख चंदेरी, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, ही सर्व गीते त्यांनी लिहली आहेत.
गिरिजाच्या सासुबाई कॉम्स्टुम डिझाइनर आहेत.
गिरिजाच्या पतीचे नाव सुहृद गोडबोले आहे. त्यांचे २०११ मध्ये लग्न झाले.
गिरिजाची नणंदेदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मृण्मयी गोडबोले असं तिचं नाव आहे. ती अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये दिसली आहे.