Rakul Preet Singh: 'दे दे प्यार दे २' मधील रकुल प्रीत सिंगचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? PHOTO व्हायरल

Shruti Vilas Kadam

51 हजारांचा आउटफिट

रकुलने प्रमोशनसाठी स्ट्राइप शर्ट आणि डेनिम स्कर्टचा कॉम्बो परिधान केला होता, ज्याची एकूण किंमत सुमारे 51,000 आहे.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

मॉडर्न आणि मिनिमल ज्वेलरीचा वापर

तिच्या लुकमध्ये सिल्वर नेक कफ, स्टड इअररिंग्ज आणि रिंग्ज होत्या. यामुळे संपूर्ण लूक एलीगंट आणि मॉडर्न दिसत होता.

Rakul Preet Singh

नॅचरल आणि न्यूड मेकअप लुक

न्यूड लिप्स, हलका आयलाइनर, डिफाइंड आइब्रोज असा साधा पण प्रभावी मेकअप तिने निवडला, जो तिच्या आउटफिटला उत्तम पूरक ठरला.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

लो पोनीटेल हेअरस्टाईल

केस लो पोनीटेलमध्ये बांधलेले होते आणि काही लट्ट्या फ्रेमिंगसाठी ठेवण्यात आल्या हा लूक तिला अधिक फ्रेश आणि संतुलित दिसायला मदत करतो.

Rakul Preet Singh

बीच लुकमध्ये डीप-नेक ड्रेसेस

समुद्रकिनाऱ्यावर शूट/फोटोमध्ये रकुल डीप-नेक ड्रेस परिधान केला होता. यामुळे तिचा ग्लॅमरस आणि एथीरियल अवतार चर्चेत आला.

Rakul Preet Singh

शूटिंगदरम्यान “DDLJ” चा मूव्हमेंट

रकुलने पंजाबी लोकेशनवर शूटिंग करताना स्वतःचा "DDLJ मूव्हमेंट शूट केलेला तिचा फोटो व्हायरल झाला.

Rakul Preet Singh: | Saamtv

सेटवरील कॅन्डिड मोमेंट्स शेअर

“De De Pyaar De 2” च्या सेटवरून स्क्रिप्ट हातात घेऊन, स्टेजवरील तयारीचे काही कॅन्डिड फोटो शेअर झाले ज्यातून तिचा उत्साह आणि प्रोजेक्टबद्दलची निष्ठा दिसते.

Rakul Preet Singh | Saamtv

252 कोटींच्या ड्रग्स प्रकरणात का येतयं श्रद्धा कपूरचं नाव?

Shraddha kapoor
येथे क्लिक करा