Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Sakshi Sunil Jadhav

घुश्मेश्वर धबधबा

त्र्यंबकेश्वरपासून फक्त १२ किमी अंतरावर आहेत सगळ्यात अद्भूत धबधबे, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Ghushmeshwar Waterfall | google

त्र्यंबकेश्वर मंदिर

पावसाळ्यात बरेच जण त्र्यंबकेश्वरला भेट द्यायला जात असालचं. पुढे आपण त्याजवळील धबधब्यांची माहिती जाणून घेणार आहोत.

त्र्यंबकेश्वर | Google

घुश्मेश्वर धबधबा (Ghushmeshwar Waterfall)

घुश्मेश्वर धबधबा महाराष्ट्रातच्या नाशिक जिल्हातील त्र्यंबकेश्वरच्या तालुक्यात बसलेला आहे.

Ghushmeshwar Waterfall | google

धबधबाचे वर्णन

घुश्मेश्वर धबधबा हा दाट जंगलात, धुकट पर्वत रांगांमध्ये वसलेला आहे.

Hidden waterfalls Maharashtra | google

दुधगंगा धबधबा (Dudhganga Waterfall)

पिकनिकसाठी तुम्ही त्र्यंबकेश्वरपासून १२ किमी अंतरावर असलेल्या धबधब्याला भेट देऊ शकता.

Dudhganga Waterfall | google

वाघेरा धबधबा (Waghera Waterfall)

त्र्यंबकेश्वरपासून १८ किमी अंतरावर उंचावरीन वाहणाऱ्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या धबधब्याला भेट देऊ शकता.

Waghera Waterfall | google

अंजनेरी धबधबा (Anjaneri Waterfall)

त्र्यंबकेश्वरपासून २२ किमी अंतरावर वसलेला अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी आहे.

Anjaneri Waterfall | google

हरसूल धबधबा (Harsul Waterfall)

डोंगरदऱ्यांमध्ये वसलेला, फारशी गर्दी नसलेला हरसूल धबधबा आहे.

Harsul Waterfall | google

टीप

जंगल आणि डोंगराळ भाग असल्याने तुम्ही पावसात फिरायला जाताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Jungle trekking | yandex

NEXT : संध्याकाळच्या चहासोबत चमचमीत खायचंय? हे 7 प्रकारचे पकोडे करून पहाच

Chai And Pakora | google
येथे क्लिक करा