Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात तुम्ही घरच्या घरी गरमा गरम चहासोबत पुढील प्रकारचे भजी खाऊ शकता.
पावसाळ्यात चहासोबक आलू बटाटा कमीत कमी साहित्यात बनवू शकता.
पावसाळ्यात घरच्या घरी कमी साहित्यात तुम्ही कुरकुरीत कांदा भजी बनवू शकता.
तुम्हाला पौष्टीक नाश्ता हवा असल्यास तुम्ही पनीर पकोडा बनवू शकता.
कोबीचे बेसनात भजी तळलेले भजी तुम्ही खाऊ शकता.
वरण भातासोबत मिरची भजी हा बेत उत्तम ठरेल.
पालकचे भाजी जे व्यक्ती खात नाहीत. त्यांनी पालकचे भजी नक्की खा.
बटाटा आणि ब्रेडच्या मदतीने तुम्ही ब्रेड पकोडे खाऊ शकता.
मूग डाळीचे भजी घरच्या घरी चवीला उत्तम असतात.