Sakshi Sunil Jadhav
तारापूर किल्ला हा महाराष्ट्रातला समुगद्रकिनाऱ्याजवळचा एक किल्ला आहे.
तारापूर किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्हात वसलेला किल्ला आहे.
मुंबईपासून फक्त ११० किमी अंतरावर १६ शतके जूना तारापूर किल्ला आहे.
तुम्ही ट्रेनने बोईसर रल्वे स्टेशनपासून रिक्षा, बस किंवा टॅक्सीने किल्याला भेट देऊ शकता.
स्वच्छ आणि कमी गर्दीचा समुद्रकिनारा असलेला केळवा समुद्रकिनारा किल्यापासून फक्त १५ किमी अंतरावर आहे.
मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेला सातपाटी किनारा किल्यापासून २० किमी अंतरावर आहे.
तुम्ही खाण्यासाठी काही शॉपिंग करण्यासाठी बोईसरला भेट देऊ शकता.
शांत, निसर्गरम्य आणि फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण चिंचणी समुद्रकिनारा आहे.