Ankush Dhavre
सर्वात वेगवान धावणारा प्राणी म्हणजे घोडा.
घोडा किती वर्ष जगतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल
तर घोडा हा जास्तीत जास्त २५ ते ३० वर्षांपर्यंत जगू शकतो.
वैद्यकीय सुविधा आणि पोषण तंत्रज्ञानामुळे काही घोडे ३५ ते ४० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात
त्यांना संतुलित आहार मिळाल्यास त्यांचे आयुष्य वाढू शकते.
घोड्यांना साफसफाई ,चारा आणि व्यायाम मिळाल्यास त्यांचे आयुष्य आणखी वाढू शकते
नियमित आरोग्य तपासणी केल्यास त्यांचे आयुष्य सुरक्षित राहते.