Manasvi Choudhary
सोशल मीडियावर सध्या Ghibli ट्रेंड सुरू झाला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने फोटो क्रिएट करण्याची अनोखी शैली आहे.
Ghibli स्टुडिओ हे जपानमधील अॅनिमेशन स्टुडिओ आहे.
१९८५ मध्ये जपानचे हायाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहात यांनी याची स्थापना केली.
सोशल मीडियावर नेटकरी विविध फोटो Ghibli करत आहेत.
वेबसाइटवर apply Ghibli filter now निवडा
यात jpg/png फोटो अपलोड करा.
फिल्टर लागल्यानंतर आपल्या आवडीनुसार रंग निवडा आणि फोटो डाऊनलोड करा