ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी अनेकजण सकाळी नाश्ताला तूप चपाती खातात.
मात्र तूप लावून चपाती खाल्ल्याने वजन वाढते असा अनेकांचा गैरसमज असतो. परंतू तूप लावून चपाती खाल्ल्याने खरचं वजन वाढते का ?
खरं तर तूप लावलेली चपाती खाल्ल्याने जराही वजन वाढत नसल्याने अनेक तज्ज्ञांचे मते सांगितले गेले आहे.
तूप लावलेली चपाती खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
तूप चपाती दररोज खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
तूप चपाती खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
जर तुम्हा पचनक्रियेसंबंधित समस्या जाणवत असल्यास तुम्ही आहारात तूप चपातीचा समावेश करावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.