तूप खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Manasvi Choudhary

तूप

आहारात तूपाला विशेष महत्व आहे. फार पूर्वीपासून आयुर्वेदात तुपाचा वापर केला जातो.

Ghee | pinterest

तूप खाल्ल्याने शरीरावर काय होतो परिणाम?

तूपामध्ये फॅट आणि कॅलरी जास्त योग्य प्रमाणात खाणे महत्वाचे आहे. यासाठी तूप खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

ghee benefits | pinterest

तूप खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते?

नियमितपणे योग्य प्रमाणात तूपाचे सेवन तुम्ही केले तर तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

ghee for weight loss OR weight gain | yandex

तूप खाण्याची योग्य पद्धत

तूपामध्ये 'मीडियम चेन फॅटी ॲसिड्स' आणि 'कंज्युगेटेड लिनोलेइक ॲसिड' असतात. हे घटक शरीरात साठलेली चरबी कमी करतात.

मात्र, जर तुम्ही जंक फूड, तेलकट पदार्थ खाऊन वरून खूप जास्त प्रमाणात तूप खाल्ले, तर वजन वाढू शकते.

What Is The Right Way To Consume GHee | yandex

तूप किती प्रमाणात खावे?

दिवसातून साधारण २ ते ३ चमचे शुद्ध तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Ghee | yandex

रिकाम्या पोटी तूप खा

सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा कोमट तूप सेवन केले तर फायदा होतो.

Ghee | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: मेंदू सुपरफास्ट होण्यासाठी सकाळी चहा-कॉफीऐवजी प्या 4 हेल्दी ड्रिंक्स

4 Drinks For Brain Health | Saam Tv
येथे क्लिक करा...