Shruti Vilas Kadam
तुपातील हेल्दी फॅट्स त्वचेला आतून पोषण देतात, ज्यामुळे त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि तजेलदार दिसते.
तूप केसांना पोषण देऊन त्यांना मजबूत, मऊ आणि शायनी बनवण्यास मदत करते.
तुपामध्ये असलेले व्हिटॅमिन K2 कॅल्शियमचे शोषण वाढवून हाडे मजबूत ठेवते.
तूप पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि गॅस, अॅसिडिटी यांसारख्या समस्यांपासून आराम देते.
महिलांच्या हार्मोनल बॅलन्ससाठी तूप उपयुक्त ठरते, विशेषतः मासिक पाळीच्या काळात आराम देते.
तुपातील अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आजारांपासून संरक्षण करतात.
तूप शरीराला पटकन ऊर्जा देणारे असल्यामुळे दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होते.