Shreya Maskar
मध्य रेल्वे मार्गावर घाटकोपर स्टेशन येते.
घाटकोपर हे नाव कसे पडले याच्या अनेक कथा आहेत.
एका कथेनुसार, घाटकोपर या नावाची उत्पत्ती पश्चिम घाटाच्या 'घाट' आणि 'कोपरा' या शब्दांवरून झाली आहे.
घाटाच्या काठावर वसलेले ठिकाण म्हणून असे नाव पडले.
तर घाटनदेवीचे मंदिरावरून घाटकोपर असे नाव पडले असल्याचे सांगितले जाते.
घाटकोपरला स्टेशनला लागूनच शॉपिंगसाठी मोठी दुकाने आहेत.
तुम्ही घाटकोपरला मेट्रोने प्रवास करू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.